Amravati Municipal Corporation
ENGLISH मराठी
 • जर बिल दिल्यापासुन विहीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे प्रकरण ८ कराधान नियम ४१ अन्वये प्रतीमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल.
 • Pay Property Tax

  pay property tax online

  View More
  NEWS & EVENTS
  SCHEMES & DISCOUNT
  सुटचे विवरणसूट टक्केवारी %
  ३० दिवसाच्या आत संपुर्ण कर भरल्यास सामान्य करात सुट१०%
  ऑनलाईन लिंक द्वारा E-Bill स्विकारणे व ऑनलाईन कर भरल्यास सामान्य करात सुट३%
  भुजल पुनर्भरण/Rainwater harvesting करणे करिता सामान्य करात सुट ( कार्यान्वित केला असल्यास प्रकल्प सुरु असे पर्यंत)५%
  Kitchen/ओला कच-या पासुन कंपोस्ट निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला असल्यास प्रकल्प सुरु असे पर्यंत सामान्य करात सुट मिळणार.३%
  सौर उर्जा आधारीत विद्युत निर्मीती उपकरण / संच (सोलर इलेक्ट्रीसिटी जनरेटर ) क्षमता (कि. वॅट मध्ये) असणा-या मालमत्तांना सामान्य करात सुट मिळणार - १ कि. वॅट रु. १०००/-, २ कि. वॅट रु. २०००/-, ३ कि. वॅट रु.३०००/-, ४ कि.वॅट रु.४०००/-, ५ कि. वॅट रु.५०००/-५ कि. वॅट फक्त एक पेक्षा अधिक रु.६०००/- 
  पारंपारीक उर्जा स्त्रोत वर सौर उर्जा आधारीत पाणी तापविण्याचा संच कार्यान्वित केलेल्या इमारतीला, २०० लिटरचे सयंत्र लावणाऱ्या मालमत्ता धारकास रु. ४०००/- किंवा ५ टक्के जे कमी असेल तेवढी व ५०० चे सयंत्र लावणाऱ्या मालमत्ता धारकास रु.८०००/- | किंवा ५ टक्के जे कमी असेल तेवढी सुट सामान्य करामध्ये फक्त एक वर्षाकरीता सुट. 
  महिलांच्या स्वतः च्या नावाने असणा-या एका निवासी मालमत्तेस सामान्य करात सुट.५%
  दिव्यांग व्यक्तीच्या स्वतः च्या नावाने असणा-या एका निवासी मालमत्तेस सामान्य करात सुट.१०%
  मनपा क्षेत्रात ज्या वाणिज्यीक औद्योगिक आस्थापनेमुळे रोजगारास चालना मिळत आहे अश्या आस्थापनांना भविष्य निर्वाह निधी चे नोंदणी प्रमाणपत्र व भविष्य निर्वाह निधीची मागील ६ महिन्यापेक्षा जुनी नसलेली चलान सादर केल्यास सामान्य करात सुट.५%
  संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांच्या स्वतःच्या आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या किंवा आजी अथवा माजी सैनिक, बी. एस. फ. जवान व ग्रिफ जवान यांच्या पत्नीच्या नावे असतील अशा एका मालमत्तेला सामान्य करातून सुट१००%
  शहरातील ज्या मालमत्ता केवळ समाज उपयोगी उपक्रमाकरिता कुठलाही मोबदला न घेता सेवा प्रदान करतात अश्या इमारती व जमिनी, सभागृह तथा आरोग्य सेवे संबधीत व अनाथ, अपंग व्यक्ती बाबत सांभाळ तथा त्यांच्या शैक्षणिक उद्देशाने निराधार व्यक्ती तथा प्राणी यांचा सांभाळ करणे व वृद्धाश्रम बेघरांकरीता निवारा इत्यादी तत्सम उपक्रम राबविण्यात येणा-या मालमत्तांना महाराष्ट्र महागरपालिका अधिनियम प्रकरण ११ मधील कलम १३२ (ब) अन्वये कर आकारणी मधुन सामान्य करात सुट.१००%
  Address:- Dadasaheb Khaparde, Rajkamal-Jaistambh Flyover, Amravati, Maharashtra 444601